Kaरागीर_ The Service Provider Application

Ka रागीर Kaरागीर कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे . देशात उद्भवलेल्या या कठीन परिस्थितीत आपल्या सर्वांना एकजुट राहून संघर्ष करावा लागणार आहे . आपल्याला कोरोना वायरस ( COVID-19) च्या फैलावाला रोकायचे असेल तर सरकारचे सर्व नियम पाळावेच लागतील . जसे घरातच राहणे , अत्यावश्क कामासाठीच बाहेर पडणे , social distancing पाळणे इ . पण जर आपल्या घरातील कोणत्याही वस्तुत बिघाड झाला तर ती वस्तु सुधरवण्यासाठी कारागीर कुठे सापडेल हा मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो , तुमचा हा ...