Kaरागीर_ The Service Provider Application
Kaरागीर
![]() |
Kaरागीर |
कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. देशात उद्भवलेल्या या कठीन परिस्थितीत आपल्या सर्वांना एकजुट राहून संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याला कोरोना वायरस (COVID-19) च्या फैलावाला रोकायचे असेल तर सरकारचे सर्व नियम पाळावेच लागतील. जसे घरातच राहणे, अत्यावश्क कामासाठीच बाहेर पडणे, social distancing पाळणे इ.
पण जर आपल्या घरातील कोणत्याही वस्तुत बिघाड झाला तर ती वस्तु सुधरवण्यासाठी कारागीर कुठे सापडेल हा मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो, तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या भाषणातुन आत्मनिर्भर भारत संकल्पनेने प्रेरित होऊन आम्ही आपल्या स्थानिक परीसरासाठी एक मोबाईल अँप घेऊन येत आहोत, ज्याचे नाव आहे Kaरागीर.
या अँप च्या मदतीने आपण आपल्या घराचे कोणतेही काम घरी बसल्या पूर्ण करू शकतात फक्त एका क्लिक वर. जसे आपल्याकडील काही विद्युत उपकरणात बिघाड झाली तर आपण या अँप च्या मदतीने आपल्या जवळील कोणत्याही ईलेक्ट्रीशीयन ला एका क्लीकवर लगेच संपर्क साधु शकतात फक्त एका क्लिक वर .
Kaरागीर चे वैशिष्ट्ये:
Kaरागीर हे एक असे अँप आहे ज्याच्याद्वारे तुम्ही मोबाइल च्या साहाय्याने खालील पैकी कोणतीही सेवा घरबसल्या मिळवू शकतात.
Kaरागीर खालील प्रमाणे सेवा प्रदान करतो
- AC Mechanic
- Aluminium Section work
- Ambulance
- Cake Service
- Car Driver
- Carpenter
- Car Rent/Hire
- CCTV
- Civil Construction Work
- Computer Application Development
- Computer Repairing Service
- DJ and Sound System
- DTH Service
- Electrician
- Event Manager
- Fabrication
- Insurance
- Internet (Broadband Service)
- Inverter (Battery) Service
- Mechanic
- Mobile App Development
- Motor Winding
- Packers and Movers (Transport)
- Painter
- Pathology
- Photographer
- Plumber
- Property Broker
- Snake Friend (Sarp Mitra)
- Solar Panel
- Tour and Travel Manager
- Water Filter
How to use app:
1. Open App
![]() |
Open App |
2. Login/Register
![]() |
Login/Register |
3. Choose Location & City
Comments
Post a Comment